cadbury dairy milk

cadbury dairy milk

का व्हायरल होतेय Cadbury Dairy Milk ची नवी जाहिरात?

का व्हायरल होतेय Cadbury Dairy Milk ची नवी जाहिरात?

  जाहिरात हे विविध क्षेत्रांतील आणि स्तराती व्यक्तींना जोडण्याचं एक सुरेख माध्यम आहे. काळ बदलत गेला तसं हे जाहिरात क्षेत्रही बदलत गेलं. नव्या संकल्पनांना स्वीकारत नवा नजराणा या क्षेत्रानं कायमच सादर केला. सध्याही याचीच प्रचिती येत आहे. जिथं भारतामध्ये एखाद्या पंथाप्रमाणं महत्त्व असणार्या क्रिकेट या खेळाचा संदर्भ घेत कॅडबरी या चॉकलेट ब्रँडची जाहिरात साकारण्यात आली आहे. 

Sep 21, 2021, 09:03 AM IST
मधुमेहींसाठी कॅडबरीची नवी उत्पादनं लवकरच बाजारात

मधुमेहींसाठी कॅडबरीची नवी उत्पादनं लवकरच बाजारात

जाणून घ्या या नव्या उत्पादनाविषयी.... 

Jun 11, 2019, 03:44 PM IST