naseeruddin shah shouts at fans
'डोकं खराब केलंय, तुम्ही लोक...'; सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्यांवर संतापले नसीरुद्दीन शाह
Naseeruddin Shah : नसीरुद्दीन शाह यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरु आहे.
Feb 24, 2024, 01:57 PM IST