#ParineetiRaghavEngagement

parineetiraghavengagement

Raghav Chadha Parineeti Chopra : साखरपुड्यात राघव चड्ढा यांनी परिणीतीला सर्वांसमोर केलं किस, Video Viral

Raghav Chadha Parineeti Chopra : साखरपुड्यात राघव चड्ढा यांनी परिणीतीला सर्वांसमोर केलं किस, Video Viral

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : इतक्या दिवसांच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दिल्लीत शनिवारी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा संपन्न झाला. या साखरपुड्यातील परिणीती आणि राघव यांचा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (#ParineetiRaghavEngagement)

May 14, 2023, 08:19 AM IST