मुंबई : जर तुम्ही रिलायंस जिओ ग्राहक आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. जिओने ई-कॉमर्स कंपन्यांनासोबत ऑफर्स लॉन्च केले आहे. Amazon Pay जिओ रिचार्जवर ९९ रुपयांची कॅशबॅक ऑफर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही जिओच्या 309 किंवा त्यापेक्षा अधिकचा रिचार्ज करता तर तुम्हाला ९९ रुपये कॅशबॅक मिळेल. म्हणजेच 399 चा प्लान २९९ ला मिळेल आणि ३०९ चा प्लान २०९ ला मिळेल.


ही ऑफर १९ ऑगस्टपर्यंतच उपलब्ध आहे. 99 रुपयांची ही कॅशबॅक ७ दिवसात तुमच्या वॉलेट मध्ये अॅड होईल. अॅमेझॉनवरुनच यासाठी तुम्हाला रिचार्ज करावं लागेल.