मुंबई : बालकीर्तनकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा बालकिर्तनकार आपल्या कीर्तनात खूप चांगली आणि व्यवस्थित उदाहरणं देतो. अगदी शास्त्रज्ञांवरही तो उदाहरणं मांडतो, या बालकीर्तनकाराच्या कीर्तनाला चांगलीच गर्दी होते, यूट्यूबवर त्याची किर्तनं व्हायरलं होत आहेत. मात्र हा कीर्तनकार कोण आहे हा सवाल देखील उपस्थित केला जातो, या कीर्तनकाराचं नाव अनेकांना माहित नाही, या बाल कीर्तनकाराचं नाव लक्ष्मीप्रसाद शंकर कुलकर्णी असल्याचं सांगण्यात येतं.