मुंबई : Ford Ecosport Cars -  फोर्ड इंडियाने (Ford  India) आपली नवी ईकोस्पोर्ट एसई (Ecosport ES) बाजारात लॉन्च केली आहे. ही नवी कार पेट्रोल आणि डिझेल इंधनावरील प्रकारात बाजारात दाखल झाली आहे. या कारचा लूक जबरदस्त आहे. या कारमध्ये अधिक सुरक्षतेला प्राधान्य दिले गेले आहे. (Ford India has launched its new Car Ecosport ES in the market)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोर्ड इंडियाने नवी ईकोस्पोर्ट एसई  (Ecosport ES) कार पेट्रोल आणि डिझेल इंधनावर उपलब्ध असून दोन्ही कार प्रकारातील कारची किंमत 11 लाख रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे.  अमेरिकेतील आणि युरोपमधील डिझाइन तंत्राची जोड या कारला देण्यात आलेली आहे. 


या कारचा लूकही जबरदस्त आहे. जागतिक स्तरावरच्या उत्तम अशा डिझाइनची ही कार ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली दिसत आहे. ग्राहकांना अधिक पसंत पडण्यासाठी तसा प्रयत्न नव्या ईकोस्पोर्ट एसईबाबत (Ecosport ES) करण्यात आला आहे. कारचा लूक छान आहे.  श्रीमंती थाट आणि सुरक्षितता ही दोन वैशिष्टय़े या कारच्याबाबतीत सांगितली जात आहेत.


बंगळुरु येथे फोर्ड ईकोस्पोर्टची एक्स-शोरूम कीमत 8,17,619 रुपए आहे. ही कार  ऑन-रोड के लिए 9,34,582 रुपए  जात आहे. बंगळुरुत फोर्ड ईकोस्पोर्टची उपलब्धता आणि वेटिंगचा कालावधी वितरकानुसार वेगवेगळा आहे. 


फोर्ड ईकोस्पोर्ट कारची स्पर्धा ही हुंदाई, टाटा नेक्सन, मारुति सुझुकी , महिंद्रा बोलरो, टोयोटा यांच्याशी असणार आहे.