मुंबई : YouTube व्हिडीओ स्ट्रीमिंगसाठी सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्हाला युट्यूबचे प्रीमियम सब्सक्रिप्शन हवे असेल तर, त्याचे वेगळे शुल्क भरावे लागते. जर हेच सब्सक्रिप्शन तुम्हाला मोफत मिळाले तर, तुम्हालाचा आनंदच होईल. नाही का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युट्यूब प्रीमियमचे सब्सक्रिप्शन मोफत मिळवण्याची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


 फ्लिपकार्टच्या माध्यमातून सब्सक्रिप्शन


  • सर्वात आधी फ्लिपकार्ट ओपन करा

  • सुपरकॉइन ऑप्शन सिलेक्ट करा

  • त्यानंतर खाली स्कोल करा आणि युट्यूब प्रीमियमवर क्लिक करा.

  • युट्यूब प्रीमियम 50 सुपर कॉइनच्या शुल्कात उपलब्घ आहे. 

  • तुम्ही या कॉइनच्या बदल्यात युट्यूब प्रीमियम मेंबरशिप रिडिम करू शकता.

  • त्यानंतर युट्यूब प्रीमियमचे सब्सक्रिप्शन तुम्हाला मिळू शकेल.


2 महिन्यांपर्यंत मोफत सब्सक्रिप्शन


युट्यूब प्रीमियमचे मोफत सब्सक्रिप्शन तुम्हाला 2 महिन्यांपर्यंत मिळू शकते. ते मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. 


  • युट्यूबच्या वेबसाईटवर जा

  • तेथे प्रोफाइल इमेजवर क्लिक करा

  • आता 129 रुपये प्रति महिना सब्सक्रिप्शन प्लॅन सिलेक्ट करा

  • आता तुम्ही आपल्या डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती भरा. 

  • यानंतर तुमच्याकडून  2 महिन्यांपर्यंत कोणतेहे शुल्क घेतले जात नाही. 

  • त्यानंतर तुम्ही ते बंद देखील करू शकता.