मुंबई : आपल्या सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन हा सर्रास असतो पण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या स्मार्टफोनमधील लपलेल्या सेटिंग्ज आपल्याला माहित नसतात. अशाची पाच पॉवरफुल सेटिंग्ज सांगणार पाहूयात. जगभरात अॅंड्राईड ऑपरेटिंग सिस्टिम सर्वाधिक वापरली जाते. ही ओएस आपल्या पद्धतीने कस्टमाईज करता येते. तशीच ती युजर फ्रेंडली आहे. अॅंड्राईडमध्ये काही असे फिचर्स आहेत जे iOS मध्ये मिळत नाहीत.


Silent मोडवर ठेवलेला फोन शोधणे हा सर्वात मोठा टास्क असतो. अशावेळी आपली प्रचंड धावपळ होते. अनेकदा ऑफिसमधून घरी आल्यावर फोन बॅगेतच राहतो. किंवा लहान मुलं घरी झोपल्यावर तुम्ही फोन सायलेंटवर ठेवतो पण नंतर ते सायलेंट काठायला विसरतो. तेव्हा नेमकं काय कराल? हे जाणून घ्या 


Silent मोडवर ठेवलेला फोन शोधणे 


१)  तुम्ही जर मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला असेल तर तो तुम्हाला लगेच सापडत नाही. अशा वेळी तुम्हाला खुप शोधावे लागते. अशा वेळी तुम्ही अॅंड्राईड डिव्हाईस मॅनेजरचा वापर करु शकता.


२)  याचा वापर डिव्हाईस चोरी झाला तर लोकेट करणे, डाटा डिलीट करणे, फोन लॉक करणे आदी कामासाठी करता येतो. यासाठी गुगल ओपन करा. त्यात ‘Find my phone’ through Android device manager टाईप करा.


३)  तुम्हाला गुगल आयडीत साईन इन करण्यास सांगितले जाईल. याच आय़डीने तुम्ही फोनमध्येही साईन इन केलेले असायला हवे. 


४)  रिंग, लॉक आणि इरेज हे तीन ऑप्शन दिसतील. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करु शकता.