Iphone 14 चे फीचर्स पाहाल तर प्रेमात पडाल, वाचा किंमत आणि बरंच काही
बदल मुख्यतः आयफोन 14 मॅक्स आणि 14 प्रो मध्येच हे बदल दिसतील आयफोन 14 मध्ये हे फीचर्स दिसणार नाहीयेत हे लक्षात ठेवायला हवं
I PHONE 14 LAUNCH : 2022 हे वर्ष आयफोन साठी आणि आयफोन वापरणाऱ्यांची खुपं खास असणार आहे,यावर्षी आयफोन 14 तर लाँच होणार आईच त्याचसोबत एप्पल आय वॉच सिरीज, एयरपॉड, iOS 16, iPad 16 प्रोडक्ट्स लॉन्च करनार आहे पण संपूर्ण दुनियाभरात आयफोनच्या नवीन सीरिजसाठी लोक प्रतीक्षा करत आहेत आयफोन 14 लाँच व्हायला आता अवघे 2 महिने राहिले आहेत.
आयफोन 13 चा विचार केला तर आयफोन 12 च्या तुलनेने काही फार बदल करण्यात आले न्हवते.फीचर्समध्ये सुद्धा काही खास बदल केले गेले न्हवते .मात्र आयफोन 14 मध्ये आयफोन 13 आणि 12 च्या तुलनेने बरेच बदल करण्यात आले आहेत चला तर मग पाहुयात आयफोन 14 मध्ये काय बदल करण्यात आले आहेत आणि काय खास आहे.
आयफोन 14
आयफोन 14 सिरीजमध्ये डिजाईन,कॅमेरा आणि कलर व्हेरिएंटसोबत चिपसेटमध्ये खूप बदल करण्यात आले आहेत मात्र हे बदल मुख्यतः आयफोन 14 मॅक्स आणि 14 प्रो मधेच हे बदल दिसतील आयफोन 14 मध्ये हे फीचर्स दिसणार नाहीयेत हे लक्षात ठेवायला हवं
सर्वात मोठा बदल हा आयफोनच्या रॅम मध्ये दिसून येईल बड़ी अपडेट आईफोन 14 सीरीज की रैम में मिलेगी.युजर्सना यात ६ जीबी 6GB LPDDR5 रॅम मिळणार आहे हा रॅम जुन्या स्टॅंडर्ड रॅम पेक्षा जास्त फास्ट आणि एफिशिअंट आहे आईफोन 13 सीरीज मध्ये 4GB LPDDR4X रॅम मिळेल.
आयफोन 14 सीरीज च्या प्रो मॉडेल्स मध्ये A16 बायोनिक चिपसेट चा सपोर्ट मिळेल.
आयफोन 14 सीरीज च्या डिजाईन मधेय बराच बदल करण्यात आलाय अपकमिंग सीरिजला वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलं गेलाय पील शेप डिजाईन मध्ये मिळू शकणार आहे पील शेप डिजाईन मध्ये सेल्फी कॅमेरा साठी पंच होल दिल जाऊ शकत.. हे फीचर्स आयफोन १४ प्रो ,प्रो मॅक्स मधेच मिळणार आहे ४८ ईमपी चा पावरफुल कॅमेरा बॅटरी बँक उप डिस्प्ले हे सगळं अपग्रेडेड असणार आहे
आयफोनची किंमत
आयफोनच्या किमतीचा खुलासा झाला आहे iPhone 14 Pro ची किंमत $1099 म्हणझे जवळपास 85,384 असु शकते जी iPhone 13 Pro च्या किंमतीपेक्षा किंमत 100 डॉलरने जास्त आहे iPhone 14 Pro Max ची किंमत $1199 म्हणजेच लगभग 93,153 रुपये असु शकते.