मुंबई : अॅपलच्या वार्षिक कार्यक्रमात नव्या प्रॉडक्टसची आणि फीचर्सची घोषणा आज झाली. यावेळी कंपनीने ३ नवे आयफोन लॉन्च केले. यात iPhone XS, XS मॅक्स आणि iPhone XR ची घोषणा झाली आहे. या आधी अॅपल वॉचच्या नव्या मालिकेचीही घोषणा झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


3 नवीन आयफोन लॉन्च


iPhone XS, XS MAX, iPhone XR - आयफोन टेन एस, टेन एस मॅक्स, आयफोन टेन आर


.


 


iPhone XR, (आयफोन टेन आर)


सुरूवातीची किंमत 76,900, ऑक्टोबर 2018 पासून उपलब्ध


 


.



iPhone XS - (आयफोन टेन एस)


सुरूवातीची किंमत  99,900, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होणार



iPhone XS Max, (टेन एस मॅक्स)


सुरूवातीची किंमत 1,09,900, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होणार