PVR चा फुलफॉर्म घ्या जाणून...
हल्ली सिनेमा पाहण्यासाठी साध्या थिएटरऐवजी पीव्हीआर थिएटर्सना अधिक पसंती दिली जातेय. दमदार पिक्चर क्वालिटीसाठी अनेकजण पीव्हीआरमध्ये सिनेमा बघण्याला प्राधान्य देतात.
मुंबई : हल्ली सिनेमा पाहण्यासाठी साध्या थिएटरऐवजी पीव्हीआर थिएटर्सना अधिक पसंती दिली जातेय. दमदार पिक्चर क्वालिटीसाठी अनेकजण पीव्हीआरमध्ये सिनेमा बघण्याला प्राधान्य देतात.
पीव्हीआर हे नाव प्रसिद्ध असले तरी या नावाचा फुलफॉर्म तुम्हाला माहीत आहे. अनेकांना नक्कीच या नावाचा फुलफॉर्म माहीत नसेल. पीव्हीआरता फुलफॉर्म आहे ‘प्रिया व्हीलेज रोडशो’.
‘प्रिया एक्झिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘व्हीलेज रोडशो लिमिटेड’ या दोन कंपन्या एकत्र आल्या. त्यातच पीव्हीआरचा जन्म झाला. १९९५मध्ये पीव्हीआर सुरु करण्यात आली.