मुंबई : थंडीच्या कडाक्यानंतर आता येत्या काही दिवसात उन्हाच्या झळाही जाणवू लागतील. पण या उन्हाळ्यात गरम होतयं, फॅन, एसी सारखा बंद पडतोय अशा तक्रारी करता येणार नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण  वातानुकूलित यंत्र तयार करण्यात नेहमीच अग्रेसर आणि नाविन्यपूर्ण उत्पादन करणाऱ्या मिताशी कंपनीने ४८ अंश तापमानातही थंडगार वातावरण निर्माण करणारा एसी तयार केला आहे.


नवं उत्पादन 


मिताशीने नेहमीच भारतीयांना जागतिक दर्जाचे उत्पादन उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.


आमच्यापेक्षा भारतीय हवामानाची अचूक स्थिती कोणीच समजू शकत नाही.


आर्द्रता कमी करण्यासाठी कोरड्या उष्णतेचा सामना करण्यापासून नवे उत्पादन बाजारात आणल्याचे मिताशीचे सीएमडीचे राकेश दुगार यांनी सांगितले.


वीज वाचणार 


येत्या उन्हाळ्यासाठी ३० नवीन मॉडेलसह ज्यात ७ एक्सटीएम हेवीड्यूटी एसीचा समावेश आहे.


यांत एक टन, १.५ टन, आणि २ टन असे एसी असणार आहे. यात तांबे पाईप्स, ग्रेटर कूलिंग असल्याने वीज वाचवण्यास मदत होणार आहे. पाच वर्षाची वॉरंटी असणार आहे.