माकडांचा रिमोर्ट कारसोबत व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ कंबोडीयातला आहे, माकडांचा रिमोर्ट कारसोबतचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मुंबई : हा व्हिडीओ कंबोडीयातला आहे, माकडांचा रिमोर्ट कारसोबतचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यूट्यूबवर पैसे जमवण्यासाठी काय प्रयोग केले जातील, याचे काहीही सांगता येत नाही.
मात्र माकड नावाचा प्राणी रिमोर्ट कारसोबत काय करतो, हे पाहण्यासाठी त्याची कुणीतरी चेष्टा केली आहे, ही चेष्टा पाहण्यासाठी लोकांच्या कुतूहलाची परीक्षा घेण्यात आली आहे.तर तुम्हीचा पाहा या व्हिडीओ माकडं रिमोर्ट कारसोबत काय करतात.