मुंबई : आपल्याला तर हे माहित आहे की, OTT प्लॅटफॉर्मला खूप डिमांड आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारचे कन्टेन्ट आपल्याला पाहायला मिळतात. त्यात सर्वात वेगाने वाढणाऱ्या OTT प्लॅटफॉर्मपैकी एक Watcho अ‍ॅप देखील आहे. जो सध्या चर्चेत आहे. जर तुम्हाला कोरियन ड्रामा पाहण्याची आवड असेल, तर तुम्ही Watcho वर हिंदीत डब केलेली कोरियन ड्रामा पाहू शकता. '#RozanaKDrama' चा एक भाग म्हणून, WATCHO त्याच्या कोरियन सामग्री लायब्ररीतून दररोज 3 तासांचा कोरियन सामग्री हिंदीमध्ये डब करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासह, WATCHO हिंदीमध्ये डब केलेले कोरियन शो ऑफर करून मोठ्या प्रमाणावर भारतीय प्रेक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय सामग्री आणत आहे. एकूण 650+ तासांची कोरियन सामग्री या अ‍ॅपवर प्रकाशित केली जात आहे. ज्यामध्ये दररोज नवीन एपिसोड्स प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केले जातील.


शोच्या रोमांचक लाइन-अपमध्ये वेगवेगळ्या कन्टेन्टचा समावेश आहे. यामध्ये तुम्हाला रोमान्स, कॉर्पोरेट षड्यंत्र, फॅमिली ड्रामा, कल्पनारम्य, साहसी आणि सायन्स एन्ड फिक्शन सारख्या वेगवेगळ्या फॉर्म मधील कन्टेट पाहायला मिळेल. म्हणेज तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या कन्टेन्टमध्ये कोरीयन ड्रामा पाहू शकता.


कोरीयन ड्रामामध्ये सर्वाधीक ट्रेंडिग असलेला 'वेलकम 2 लाइफ'  देखील तुम्हाला WATCHO वर पाहायला मिळेल. या ड्रामाबद्दल बोलायचे झाले तर, हा एक काल्पनिक ड्रामा आहे. जी एका स्वार्थी वकिलाची कथा सांगत आहे, जो कायद्याचा फायदा घेऊ पाहणाऱ्यांना मदत करतो. एके दिवशी त्याचा कार अपघात होतो आणि तो एका पॅरलल वर्ल्डमध्ये येतो.


या शिवाय  Percent of Something, Extraordinary You, Kairos आणि Flower of Evil अशे काही महत्त्वाचे K-Drama तुम्हाला पाहायला मिळतील.


एवढंच नाही तर WATCHO वेब सिरीजसह अनेक मूळ शो देखील ऑफर करते. ज्यामध्ये द मॉर्निंग शो, हॅप्पी, बाउचर-ए-इश्क,  गुप्ता निवास, जौनपूर, पापा का स्कूटर, आघात, चीटर्स - द व्हॅकेशन, सरहद, मिस्ट्री डॅड, जालसाज़ी, डार्क डेस्टिनेशन,इट्स माई प्लेजर, 4 थीव्स, लव क्राइसिस सोबत अर्धसत्य आणि छोरियासह, आय कॅन कुक आणि बिखरे हैं अल्फाज़ यांसारख्या शोचा समावेश आहे.


एवढंच नाही तर हे अ‍ॅप युनीक UGC प्लॅटफॉर्म देखील आहे. जेथे वापरकर्ते त्यांचे स्वतःचे ऑरिजनल व्हिडीओ तयार करू शकतात आणि त्यांची कला शोधू शकतात.


www.WATCHO.com वर सध्या 35 पेक्षा जास्त मूळ शो आहेत, 300 हून प्लस एक्सक्लूसिव प्लेस आणि 100 हून अधिक हिंदी, कन्नड आणि तेलगू भाषेत थेट चॅनेल प्रदान करते.