Portable AC And Heater Price : थंडी आणि गर्मीतून तुमची सुटका करण्यासाठी एक चांगली बातमी. भारतात मोठ्याप्रमाणात गर्मीचा त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे थंडीचाही त्रास सहन करावा लागतो. मात्र, यावर एक सोपा उपाय सापडला आहे. हे स्वस्त छोटं उपकरण थंडीत बनेल हीटर आणि गर्मीत होईल एसी, असे ते आहे. त्याची किंमतही कमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नव्या छोट्या उपकरणामुळे  तुम्ही तुमच्या घरातील जागाही वाचवाल आणि जास्त खर्चही करावा लागणार नाही. एक स्वस्त डिव्हाइस तुम्हाला दोन्ही हंगामात वापरता येणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही एसीबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातही वापर करु शकता.  


Panasonic 1.5 Ton 3 Star Twin-cool Inverter Split Air Conditioner


Panasonic 1.5 टन 3 स्टार ट्विन-कूल इन्व्हर्टर स्प्लिट एअर कंडिशनर तुम्हाला उन्हाळ्यात थंड हवा आणि थंडीत गरम हवा देते. ते ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारता उपलब्ध असेल. तुम्ही Amazon वरुन हा एसी विकत घेतल्यास, जवळपास 55 हजार रुपयांचा हा एसी तुम्ही केवळ 38 हजार रुपयांमध्ये खरेदी करु शकता. अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफर आहेत ज्यामुळे याच्या किंमतीत लक्षणीय घट आणतील.



यावर सुलभ EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. त्याची वॉरंटी कंपनी 1 वर्षासाठी देत ​​आहे.  नो कॉस्ट EMI वर तसेच 3,000 रुपयांवर ते घेऊ शकता. Panasonic हा खूप लोकप्रिय ब्रँड आहे आणि लोकांना तो खूप खरेदी करायला आवडतो. 


Wi-Fi Split AC with Inverter compressor


व्हेरिएबल स्पीड इन्व्हर्टर कंप्रेसर जो उष्णतेच्या भारावर आधारित ऊर्जा निर्माण करतो. हे उपकरण सर्वात ऊर्जा देणारे आणि कार्यक्षम आहे. तसेच ते कमीत कमी आवाज करणारे आहे. हे अलेक्सा आणि गूगल असिस्टंटसह अखंड हँड्स-फ्री ऑपरेशन आणि व्हॉइस कंट्रोलसह येते.