बहुप्रतिक्षित Redmi Note 11 Pro+ 5G 15 मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध
बहुप्रतिक्षित Redmi Note 11 Pro+ 5G 15 मार्च रोजी प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे आणि आम्ही खरेदी करण्याच्या या संधीची वाटच पाहत आहोत. बेस व्हेरिएंटसाठी फोनची किंमत 20,999 रुपयांपासून सुरू होईल
मुंबई : Redmi Note 11 Pro+ अनेक उत्तम वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे, ज्यात सर्वप्रथम आहे,शक्तिशाली Snapdragon® 695 6nm आर्किटेक्चर प्रोसेसर, ज्यामुळे तुम्हाला मिळते अति वेगवान कार्यक्षमताआणि तरीही याच्या लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी मुळे हा फोन नेहमी थंड राहतो!
यामध्ये विविध प्रो कॅमेरा मोड्स सह फ्लॅगशिप 108MP प्रो ग्रेड कॅमेरा देखील आहे आणि AI कॅमेरा आहे , जो तुम्हाला देतो फोटोग्राफीचा एक विलक्षण अनुभव.
यामध्ये स्लिमसेट अल्ट्रा-हाय रिझोल्यूशन एचएम2 इमेज सेन्सर आणि 9-इन-1 पिक्सेल बिनिंग तंत्रज्ञान देखील आहे ज्यामुळे तुम्ही सर्वोत्तम क्षण अचूक टिपू शकता.
रेडमी ने यात 120Hz रिफ्रेश रेट, 1200nits पीक ब्राइटनेस, D CI-P3 कलर गॅमट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.67” FHD+ सुपर AMOLED भव्य डिस्प्ले दिला आहे, आणि डिस्प्लेच्या सुरक्षितते साठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 दिला आहे.
या सर्व फीचर्सना उर्जेचा पुरवठा करण्यासाठी 5000mAH बॅटरी और 67W टर्बो चार्जर दिला आहे जो 15 मिनिटांत एक संपूर्ण दिवस चालण्याइतका चार्ज करतो. याच्या निर्दोष EVOLप्रो डिझाइनमध्ये आहेत 3 सुंदर रंग: मिराज ब्लू, फँटम व्हाइट, स्टेल्थ ब्लॅक.
या सर्वांवर कळस आहे 7 बँड अॅडव्हान्स्ड ग्लोबल 5G सपोर्ट, जे मिड रेंज सेगमेंटमध्ये दुर्मिळ आहे कारण इतर 5G फोन मध्ये फक्त 1 किंवा 2 बँड 5G सपोर्ट मिळतो.
या सर्व उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह, हा नक्कीच असा फोन ज्याचा तुम्ही शोधात होता आणि 15 मार्च रोजी विक्रीला उपलब्ध होईपर्यंत आम्ही वाट बघूच शकत नाही! हा फोन विकत घेणाऱ्या पहिल्या लोकांमध्ये आम्ही नक्कीच असू. आम्ही हा खरेदी करण्याची नक्कीच शिफारस करतो.