मुंबई : रेडमी ने या श्रेणीत पूर्णपणे वर्चस्व गाजवण्याचे नवीन शस्त्र आणले आहे. रेडमी प्रीमियम स्मार्टफोन ब्रॅकेटमध्ये भारतीय ग्राहकांसाठी नोट प्रो सीरीज च्या रूपाने आणखी एक शहेनशहा घेऊन आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन Redmi Note 11 Pro सिरीजमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 1200 निटस पीक ब्राइटनेस, DCI-P3 कलर गॅमट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटसह मोठा 6.67 FHD+ एमोलेड डिस्प्ले आहे. अतिरिक्त संरक्षणासाठी या डिव्हाइसमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील आहे.


यात 108MP प्रो ग्रेड कॅमेरा आणि क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यासारख्या कॅमेरा स्पेक्स Redmi Note 11 Pro हा नक्कीच गेम चेंजर असेल.


या वैशिष्ट्यांमुळे मिड-रेंज स्मार्टफोन्सच्या जगात रेडमी आपले साम्राज्य अबाधित ठेवेल.


रेडमी नोट सीरीज योग्य किंमतीत सर्वोत्कृष्ट स्पेक्स प्रदान करण्याच्या बाबतीत अतुलनीय आहे. Redmi Note 11 Pro सिरीज लॉन्चसह, तुम्ही भारतीय टेक स्पेससाठी क्रांतीचा नव्या युगाचा एक भाग व्हाल.


XX करिता mi.com|Amazon.in|Mi होम|रिटेल आउटलेट्स मध्ये उपलब्ध


Redmi Note 11 Pro – रुपये 17,999 पासून सुरू


Redmi Note 11 Pro + 5G - रुपये 19,999 पासून सुरू