मुंबई : सॅमसंगनं त्यांचा नवीन स्मार्टफोन जे 7 प्लस लॉन्च केला आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये दोन नाही तर तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. या फोनमध्ये दोन रियर कॅमरे आणि एक फ्रंट कॅमेरा असणार आहे. या फोनची किंमत २४,८०० रुपये आहे. थायलंडमध्ये या फोनच्या ऑनलाईन प्री बूकिंगला सुरुवात झाली आहे. तर भारतीय बाजारामध्ये हा फोन लवकरच उपलब्ध होणार आहे.


सॅमसंग जे 7 प्लसचे फिचर्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेटल बॉडी, ५.५ इंच फूल एचडी सुपर एमोलिड डिसप्ले


रिझोल्यूशन- १०८०x१९२०


२.४ गीगाहर्ट्स ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी २० प्रोसेसर


४ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, २५६ जीबी एक्सपांडेबल मेमरी


रियर कॅमरा १३ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सल, १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा


फिंगरप्रिंट सेन्सर


ड्यूअल सीम सपोर्ट


४जी वोल्ट नेटवर्क सपोर्ट


एका वेळी चालवता येणार दोन व्हॉट्स अॅप


३,००० एमएच बॅटरी