Video| सुजीत पाटकरांच्या लाईफ लाईन कंपनीविरोधात गुन्हा दाखल! पाटकर संजय राऊतांचे पार्टनर

Wed, 24 Aug 2022-10:35 am,

A case has been filed against Lifeline Company in Mumbai Police संजय राऊतांच्या अडचणी वाढणार आहेत. संजय राऊतांचा पार्टनर सुजित पाटकरच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. खोटी कागदपत्रं दाखवून, फसवणूक करून मुंबईतील वरळी, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड, पुण्याच्या जंबो कोविड सेंटरचं कॉन्ट्रॅक्ट मिळवल्याचा ठपका सुजित पाटकरच्या कंपनीवर आहे. त्यांच्या अक्षमतेमुळे अनेक कोविड रूग्णांचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आलाय. आता संजय राऊत आणि त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांना कोविड सेंटर घोटाळ्याचा सुद्धा हिशोब द्यावा लागणार आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link