अकोला । दुधाचे दर कमी करणाऱ्या मंत्र्यांना मारणार - स्वाभिमानी शेतकरी संघटना

Sun, 30 Sep 2018-4:05 pm,

शेतकऱ्यांच्या दुधाचे दर कमी करणाऱ्या मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्याने म्हटले आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link