अमरावती । `ती` विद्यार्थीनी १५ दिवसांत प्रियकरासोबत पसार
Tue, 03 Mar 2020-12:15 pm,
अमरावतीत शिक्षकांनी विद्यार्थींनींना पंधरा दिवसांपूर्वी प्रेम न करण्याची शपथ दिली होती. मात्र, 'ती' विद्यार्थीनी 15 दिवसात प्रियकरासोबत पसार झाल्याची बाब पुढे आली आहे.