औरंगाबाद । वॉटर ग्रीड योजना गुंडाळने हे मराठवाड्याचे दुर्दैव - लोणीकर
Thu, 30 Jan 2020-10:10 pm,
मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी २३कोटी अभ्यासासाठी दिले, यानंतर तिथल्या कंपनीने राज्यसोबत करार केला, ही योजना ५० टक्के सोलर वर आहे तरी सुद्धा योजना गुंडाळ्याचे संकेत म्हणजे मराठवाड्याचे दुर्दैव असल्याचं मत तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले आहेत.