औरंगाबाद : नांदेड, लातूर, औरंगाबादसह मराठवाड्यातील काही शहरात परिस्थिती गंभीर आहे, पीक वाया गेलंय, पिण्याच्या पाण्याची अडचण आहे, धरणसाठे रिकामे आहेत, मात्र सरकार अजूनही गांभीर्याने घेत नाही, अशी टीका राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी केली आहे.
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link