औरंगाबाद । कोरोना : शिवजयंती रॅलीला परवानगी नाकारली
Wed, 11 Mar 2020-3:25 pm,
औरंगाबादमध्ये मनसे आणि शिवसेनेच्यावतीने शिवजयंती निमित्ताने रॅली काढण्यात येणार होती. या रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारली.