औरंगाबाद । हरिभाऊ बागडेही चक्क मोटारसायकलवरुन आलेत
Fri, 13 Sep 2019-3:25 pm,
भास्कर जाधवांच्या प्रवेशासाठी शिवसेनेची लगबग; विधानसभा अध्यक्षांचा बाईकवरून. आमदारकीचा राजीनामा देता यावा म्हणून हरीभाऊ बागडेही चक्क मोटारसायकलवर आल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे विधानसभेचे अध्यक्षांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा हातोहात मंजूरही केला.