औरंगाबाद । शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपचे बंडखोर यांच्यात धक्काबुक्की

Wed, 02 Oct 2019-11:00 pm,

सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि भाजपचे बंडखोर नेते आमने सामने आल्यामुळे मोठा गदारोळ झाला. 'झी २४ तास'च्या 'दे दणा दण' कार्यक्रमात सत्तार आणि भाजप बंडखोर या दोन्ही गटात धक्काबुक्की झाली.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link