पुणे । मुलांना संख्या उच्चारणे सोपे व्हावे म्हणून बदल - नारळीकर
Tue, 18 Jun 2019-8:55 am,
बालभारतीकडून दुसरीच्या गणित अभ्यासक्रमात अजब बदल करण्यात आला आहे. मुलांना संख्या उच्चारणे सोपे व्हावे म्हणून बदल सूचविण्यात आल्याचे मंगला नारळीकर यांनी सांगितले.