बीड । `सैराट` थरार, बहिणीसमोर मेव्हण्याची हत्या

Wed, 19 Dec 2018-10:35 pm,

बहिणीला पळवून नेऊन लग्न केल्याचा राग मनात धरून बीडमध्ये सख्या मेव्हण्याची मेव्हण्यानेच दिवसाढवळ्या हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यामुळे बीड शहर चांगलेच हादरले आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link