बीड । छगन भुजबळ यांची समता मेळाव्यात जोरदार गोंधळ

Sat, 29 Sep 2018-6:30 pm,

छगन भुजबळ यांची समता मेळाव्यात जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. भुजबळ येताच जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. बीड का नेता जयदत्त क्षीरसागर जैसा होच्या घोषणा दिल्यात. प्रचंड घोषणाबाजी आणि स्टेजसमोर येऊन जयदत्त क्षिरसागर बसले. त्यामुळे भुजबळांच्या कार्यक्रमात जयदत्त क्षिरसागर यांचं वेगळंच शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांना हे शक्तीप्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न क्षीरसागर यांच्याकडून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link