मुंबई । मनसेच्या कार्यालयाखाली फेरीवाले बसणार, मनसेचा इशारा
Wed, 12 Feb 2020-8:15 pm,
मुंबईत मनसेच्या कार्यालयाखाली फेरीवाले बसणार आहेत. तसा मुंबई महापालिकेने निर्णय घेतला आहे. त्यांना जागाही देण्यात आली आहे. मात्र, मनसेने विरोध करताना त्यांना येथे बसू देणार नाही, असा इशरा दिला आहे.