मुंबई । समुद्रात आलिशान तरंगता जलमहाल, कोस्टा निओ रिव्हिएरा क्रूझ

Fri, 07 Dec 2018-10:25 pm,

मुंबईच्या समुद्रात आणखी एका आलिशान तरंगता जलमहाल अवतरलाय. कोस्टा निओ रिव्हिएरा या भव्य क्रूझचं मुंबई बंदरात आगमन झालंय. मुंबई ते मालदीव असा जल प्रवास ही क्रूझ करणार आहे. या क्रूझची शानदार सफर करा.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link