Video| `फडणवीसांचा बंगला वॉशिंग मशिन` फडणवीस - रश्मी शुक्ला भेटीवर बाळासाहेब थोरातांची टीका
Thu, 18 Aug 2022-6:45 pm,
Devendra Fadnavis' Bungalow Washing Machine, Balasaheb Thorat's Criticism
- रश्मी शुक्ला आणि फडणवीस भेटीवर काँग्रेसचं टीकास्त्र
- 'सागर बंगल्यात वॉशिंग मशीनचं काम चालत असेल'
- बाळासाहेब थोरातांचा फडणवीसांवर निशाणा
- रश्मी शुक्लांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर टीका
- फोन टॅपिंग प्रकरणी सुनावणीआधी शुक्ला आणि फडणवीस भेट
- विरोधात बोलणं विरोधकाचं काम - सरनाईकांचं थोरातांना उत्तर