Video | दोन मंत्र्यांना पाहिजे एकच बंगला! बंगल्यावरुन रंगला वाद
Tue, 23 Aug 2022-6:05 pm,
Disputes between two ministers on The Issues of Government Bungalow allotment
तानाजी सावंत आणि दादा भुसेंनी एकाच बंगल्यावर दावा केल्यानं या दोघांना अद्याप बंगला वाटप केलेले नाही. दोघांनाही हवाय मंत्रालयासमोरील बी ३ विजयदुर्ग बंगला.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंना रॉयलस्टोन बंगला. हा बंगला यापूर्वी नगरचेच त्यांची राजकीय प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरांताना दिला होता