ओडिशा । कुत्रीने आपल्या पिलांना वाचविण्यासाठी कोब्राशी दिला लढा

Thu, 20 Sep 2018-7:00 pm,

एका विषारी कोब्राने कुत्रीच्या पिल्लावर हल्ला केला. काही दिवसांपूर्वीच या कुत्रीनं पिल्लांना जन्म दिला होता. मात्र शांतपणे बसलेल्या या कुत्रीच्या पिल्लांवर कोब्राने अचानक हल्ला केला. हे पाहताच त्या कुत्रीने कोब्राचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पिल्लांना वाचवण्यासाठी कोब्राशी ती झुंज देऊ लागली. मात्र तिचे हे प्रयत्न अपयशी ठरले.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link