Video | भारत विरुद्ध पाकिस्तान! क्रिकेटच्या मैदानात रंगणार महायुद्ध
Sun, 28 Aug 2022-8:05 am,
india vs pakistan asia cup match
क्रिकेटच्या मैदानात आज भारत पाकिस्तान युद्ध रंगणार आहे...आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने येणारायत...यूएईमध्ये ही मॅच होणाराय. बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानची नव्या दमाची टीम आशिया कपमध्ये विजयासाठी झुंजताना दिसेल. तर वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरूद्धच्या यशानंतर टीम इंडियाही चांगलीच फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी रोहित सेना सज्ज असून, आज संध्याकाळी साडे 7 वाजता हायव्होल्टेज सामना रंगणार आहे...