लक्षवेध । `सैराट`ची पुनरावृत्ती : बीडमध्ये बहिण्याच्या नवऱ्याची हत्या

Fri, 21 Dec 2018-12:00 am,

अवघ्या महाराष्ट्राला शरमेनं मान खाली घालायला लावणारी घटना बीडमध्ये घडली. 'सैराट' प्रकाराच्या हत्याकांडाने सगळा महाराष्ट्र हादरला असताना पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केलाय. यात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय. आरोपींनी हत्येसाठी वापरलेली गाडी बीड शहराच्या उत्तरेला असलेल्या नवीन मोंढा भागातील बायपास रोडवर बेवारस पोलिसांना आढळली आहे. याच गाडीतून आरोपी बालाजी लांडगे आपल्या मित्रांसह आला आणि सुमीत वाघमारेची हत्या करून पसार झाले.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link