मुंबई । 154 पोलीस उपनिरीक्षकांचे भवितव्य अंधारात, `मॅट`समोर सरकारची विसंगत भूमिका
Thu, 25 Oct 2018-8:55 pm,
154 पोलीस उपनिरीक्षकांचे भवितव्य अंधारात असल्याचे पुढे आलेय. आज 'मॅट'समोर सरकारची विसंगत भूमिका दिसून आली. लेखी उत्तरात स्पष्ट केले की अद्याप त्यांच्याबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 154 पोलीस उपनिरीक्षकांना त्याच पदावर सामावून घेतले जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, त्याला हरताळ फासल्याचे दिसत आहे.