Video| जत्रेत 50 फुट उंचावर तुटला पाळणा! अनेक जण गंभीर जखमी; पाहा व्हिडीओ

Mon, 05 Sep 2022-12:20 pm,

many people were injured after a carnival ride broke in mohali मोहालीमधल्या दसरा मैदानात 50 फूट उंच ड्रॉप टॉवर राईड तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. काही कळण्याच्या आतच ही घटना घडली. त्यानंतर मोहालीत भरलेल्या जत्रेत मोठा गोंधळ निर्माण झाला. यावेळी या राईडवर 30 जण होते. त्यातील सर्वच जण जखमी झालेत. 13 जण गंभीर झालेत. जखमींमध्ये अनेक मुलं आणि महिलांचाही समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरुयत. पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरुय. मात्र आयोजकांवर अजून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. नागरिकांनी पोलीस आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त केलीय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link