मुंबई । अजित पवार अचानक हॉटेल ट्रायटंडमध्ये कशासाठी गेले?
Tue, 26 Nov 2019-9:15 am,
अजित पवार मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटला गेले आहेत. अजित पवार आपल्या घरून पोलीस जिमखान्याला जाण्यासाठी निघाले. मात्र मधेच अचानक त्यांनी आपला रस्ता हॉटेल ट्रायडंटकडे वळवला. त्यामुळे अजित पवार हॉटेल ट्रायडंटमध्ये नेमकं कुणाला भेटायला गेले आहेत याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.