मुंबई । नागपूर ZP पराभवाचा `ट्रेंड` राज्यात जाईल : काँग्रेस-राष्ट्रवादी

Wed, 08 Jan 2020-5:55 pm,

नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा हादरा बसला आहे. आरएसएस आणि भाजपचे नागपूर ओळखले जाते. या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link