मुंबई । मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचारी यांच्या पगारात कपात

Tue, 31 Mar 2020-3:55 pm,

कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर महत्वपूर्ण निर्णय. मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात; शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link