मुंबई । अहमदनगरमधील त्या नगरसेवकांवर कारवाई होणार - जयंत पाटील

Sat, 05 Jan 2019-11:25 pm,

अहमदनगरमधील त्या नगरसेवकांवर कारवाई होणार - जयंत पाटील भाजपला महापौर, उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी मदत केली. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलेल्या भाजपला राष्ट्रवादीमुळे सत्तेत बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे भाजप - राष्ट्रवादीच्या नव्या युतीमुळे राष्ट्रवादीवर टीका होऊ लागली.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link