मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी महामोर्चाचे आयोजन
Sat, 08 Feb 2020-8:00 pm,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी महामोर्चाचं आयोजन केलं आहे. पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना मुंबईसह महाराष्ट्रातून हाकलण्याच्या मागणीसाठी मनसेने या मोर्चाचं आयोजन केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं जातं आहे.