मुंबई । नाना पाटेकर गुन्हा, पोलिसांचे सावधगिरीचं पाऊल

Thu, 11 Oct 2018-8:20 pm,

मुंबई : प्रत्यक्षदर्शींचे जबाब ऐकून अभिनेता नाना पाटेकर याला समन्स पाठवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या तक्रारीनंतर नाना पाटेकरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवला जाणार आहे. हा प्रकार १० वर्षे जुना असल्याने पोलिसांनी सावधगिरीचं पाऊल उचललंय. २००८ ला हॉर्न ओके प्लीज चित्रपटाच्या शुटींग दरम्यान झालेल्या विनयभंग प्रकरणी नाना पाटेकर, गणेश आचार्य, राकेश सारंग आणि समी सिद्दीकीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link