मुंबई । ऐन गर्दीत रेल्वे स्टेशनमधील सरकता जिना वर जाण्याऐवजी खाली आला..

Wed, 19 Feb 2020-10:30 pm,

मुंबईत ऐन गर्दीत रेल्वे स्टेशनमधील सरकता जिना वर जाण्याऐवजी खाली आला आणि गोंधळ निर्माण झाला. यावेळी चेंगराचेंगरीची घटना घडण्याची शक्यता होती.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link