पंकजा मुंडे नाराज होऊन उपसमितीची बैठक सोडून गेल्या |

Thu, 29 Nov 2018-12:15 pm,

मुंबई | पंकजा मुंडे नाराज होऊन मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीच्या बैठकीतून निघून गेल्या. ज्येष्ठ मंत्र्यांकडून त्यांची समजूत काढली जात आहे. आज सकाळी उपसमितीची बैठक होती. पण नाराजीच कारण अजून कळू शकलेलं नाही. बैठकीतून निघून गेल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link