मुंबई । अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ - अजित पवार
Thu, 27 Feb 2020-6:50 pm,
मुंबई । अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळेल. तसेच तीन महिन्यात कर्जमाफी करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.