नागपूर । मोबाईल चोरी होते आणि रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं?
Thu, 04 Oct 2018-9:55 pm,
एक चोर रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरतो, तिथून पळून जातो आणि दुसरं सावज शोधण्याच्या तयारीत असतो.... पण तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि चोराला बेड्या घालतात.... हे सगळं होतं अवघ्या चार मिनिटांत...... पाहुया नागपूर रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं.