कर्नाटक सरकारची दडपशाही; मराठी भाषिकांच्या रॅलीवर लाठीमार
Thu, 01 Nov 2018-1:50 pm,
१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी कर्नाटक राज्याची निर्मिती होऊन बेळगाव, गुलबर्गा, बिदर, भालकी, निपाणी आदी मराठी भाषिक भाग आणि ८१४ गावे कर्नाटकमध्ये टाकण्यात आली. तेव्हापासून बेळगाव परिसरातील या भागात एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो.