पुणे । #METOO ला #WETOO ची साथ, महाविद्यालयीन तरुण - तरुणींचा पुढाकार

Wed, 17 Oct 2018-10:20 pm,

पुणे : लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवू न शकलेल्या सामान्य महिलांच्या मदतीसाठी पुण्यातील महाविद्यालयीन तरुण - तरुणी पुढे आलेत. देशात सुरु असलेल्या # मीटू मोहिमेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी #वीटू म्हणजेच वुई टुगेदर ही मोहीम सुरु केलीय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link